Surprise Me!

पक्षाला झेंडाही नव्हता तेव्हापासून गाडीवर राज समर्थक नाव टाकून फिरायचो | वसंत मोरे

2022-04-08 1 Dailymotion

मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरेंना हटवण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरेंना इतर पक्षांकडून पक्षात येण्याच्या ऑफर येत आहे.<br /> वसंत मोरे हे कट्टर राज समर्थक असल्याचं त्यांनी सांगितलं. नगराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंनी खंत व्यक्त केली आहे.

Buy Now on CodeCanyon